जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

Mahatma Phule on a 1977 stamp of India
नाव साहित्यप्रकार लेखनकाळ
इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५
गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३
तृतीय रत्‍न नाटक इ.स. १८५५
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९
राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा पोवाडा इ.स. १८६९
शेतकर्‍यांचा असूड लेखसंग्रह - Align="Center" सत्सार नियतकालिक इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९